Friday, December 21, 2012

फक्त दोन मिनिट वेऴ द्या आणि नक्की वाचा.



फक्त दोन मिनिट वेऴ द्या आणि नक्की वाचा...)

देशात दर सातव्या मिनिटाला महिलांवर कोणता ना कोणता अत्त्याचार नोनंदवला जात आहे


दर 54व्या मिनिटाला किमान एक महिला बलात्काराची शिकार होत आहे.....


1तास 42 मिनिट मध्ये एक हुंडा बळी घेतला जात आहे.....





दर 43 मिनिटाला एक महिला वस्तु विकतात तशी विकीली जाते......

--- नँशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जहिर केलेली आकडेवारी.....

हा देश नक्की कोणाचा..... द्रौपदीचे रक्शण करणार्या श्री क्रुष्णाच्या भक्तांचाच ना........?

श्रीराम एकपत्निव्रत होता.....मात्र त्याचे भक्त मात्र व्यभिचार.....कर ­ण्यास मोकळे........

याच देशात शिवाजीराजे....म ­हाराणा प्रतापसिंग....ए ­का वेश्येला माता संबोधणारे विवेकानंद निपजले.....यावर ­ विश्वास बसत नाही...

ज्या देशात "बाई" आणि "बाटली"चे व्यसन असणार्या गुंडानाच "खुर्ची"वर बसवल जात....अश्या गुंडांनाच मतदान करुन त्यांच समर्थन करणार्या जनते कडुन अजुन कुठली अपेक्शा ठेवणार....?

सनी लिओन सारख्या पॉर्नस्टारला आपल्या देशात लोकमान्यता मिळते यावरुन हेच दिसुन येते की यावेळी प्रत्त्यक्श पाश्चात्य लोकांनी नाही पण पाश्चात्यांचंया ­ भोगवादी संस्क्रुतीने आक्रमण केले आहे.....आणि त्याचाचपरिणाम वरील आतडेवारीतुन दिसुन येतो.....


या देशाच दुर्दैव हेच की देव पुजणारे भक्त अनेक आहेत पण देव आचरणात आणणारे योद्धे मात्र सापडत नाहीत.....

"जय शिवराय" अशी आरोळी ठोकणारे खुप आहेत....पण त्यांचे विचार आचरणारे मात्र सापडत नाहीत....


***Must Share...

No comments:

Post a Comment