Wednesday, December 19, 2012

स्वप्न

ते स्वप्न तरी काय पाहू ज्यात तु नाही
सांग तरी उरलेल्या आयुष्याच करु तरी काय ज्यात तु नाही
तो मोबाईल हि काय ज्यावर तुझा काँल नाही
सांग तरी sms वाचु तरी कुणाचे ज्यात तुझा SMS नाही
ती बागच काय जिथे तु येणार नाही
सांग तरी त्या बागेत वाट बघु तरी कुणाची जिथं कुणी माझ नाही
तो काँलेजचा कट्टा आता जिथे तु येत नाही
सांग तरी त्या कट्ट्यावर बोलु तरी कुणाशी जिथं मला भाव देतच नाही
ते स्वप्न तरी काय पाहू ज्यात तु नाही
सांग तरी उरलेल्या आयुष्याच करु तरी काय ज्यात तु नाही
कवि

No comments:

Post a Comment